पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 15:01

शरीराच्या एखाद्या भागातील पेशींची अपसामान्य वाढ होऊन तयार होणार्‍या निरुपयोगी गाठीला 'अर्बुद' असे म्हणतात. पेशींच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे पेशीविभाजनासाठीची जनुके पेशीविभाजन नियंत्रित करतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info